
शरीराच्या सर्व अंगामध्ये उत्तम अंग म्हणून शिरः भाग म्हणजे डोके असते असा आयुर्वेदात स्पष्ट उल्लेख आहे. या श्रेष्ठ भागाला जपायला हवं, डोके शांत असायला हवे, डोके थंड ठेवून काम करायला हवं, डोक्याचा वापर योग्य करायला हवा इ. अनेक गोष्टी आपण ऐकत-बोलत असतो. या डोक्याला अशा पद्धतीने वापरायच असेल तर आपण त्याला म्हसका लावायला नको का ? असो. आपण भारतीय […]